kavyapushpa.kathakavya
kavyapushpa.kavitri.kathakavya
Friday, November 12, 2021
Thursday, October 7, 2021
love poem❤ प्रेम कविता
फुललेरे क्षण
तुझ्या येत्या क्षणी
अंगणात फुले बहरले
तुझ्या एका नजरेने
मजं सारखं तेही लाजले
फुलले रे क्षण माझे फुलले रे
तुझ्या त्या स्पर्षाने
शहारू गिरगिटाने रंग बदलले
जणू त्याने ही
मझ्या गालावरचे रंग चोरले
Wednesday, October 6, 2021
Friendship status मैत्री चारोळी कविता
मैत्री चोरोळी
तुझी माझी मैत्री जणू
जमिनीची आभाळाशी
दूराव्यात ही न तुटणारी
तुझी माझी मैत्री जणू
समूद्राची किणार्याशी
साथ कधी न सोडणारी
Tuesday, October 5, 2021
इज़हार-ए-इश्क💞
इज़हार-ए-इश्क💞
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
इजहार-ए-इश्क🌹❤
पर निभाना है दोनों को👫
यहां तुम और मैं नहीं होता 👉👈
इश्क में तो हम होता है 💑
जिंदगी भर साथ निभाना होता है 💑 👫
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
kathakavya.....✍©️
Comment me
Monday, October 4, 2021
चारोळी रोजनिशी Dairy
चारोळी
रोजनिशी(diary)
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
पेनाच्या शाहीत , मी आठवणी रोवते
मनातील गोंधळ , मी कागदावर कोरते
सुख दुःखांचा भांडार , मी जपून ठेवते
जीवनातील धावपळ , मी रोजनिशीत टिपते
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
Sunday, October 3, 2021
I love you बाबा
कविता- I love you बाबा
कविता
I love you बाबा
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
I love you बाबा
मी न विचारताच मला
सर्व काही दिलात
माझ्या दुःखाचं ओझं
तुमच्या खांद्यावर घेतलात
नेहमी माझी सावली
बनून राहिलात
माझ्या आयुष्याचा
ध्रुवतारा बनलात
माझ्या भविष्याची जाळी
तुमच्या बनियानवर पाडलात
माझं पोट भरण्यासाठी
ऊनाची चटके तुम्ही खाल्लात
माझ्या स्वप्नांचा
कल्पवृक्ष बनलात
I love you बाबा
तुम्ही माझे सुपरहिरो आहात
-------------
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
written by
kathakavya.....✍
©️
