कविता- I love you बाबा
कविता
I love you बाबा
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
I love you बाबा
मी न विचारताच मला
सर्व काही दिलात
माझ्या दुःखाचं ओझं
तुमच्या खांद्यावर घेतलात
नेहमी माझी सावली
बनून राहिलात
माझ्या आयुष्याचा
ध्रुवतारा बनलात
माझ्या भविष्याची जाळी
तुमच्या बनियानवर पाडलात
माझं पोट भरण्यासाठी
ऊनाची चटके तुम्ही खाल्लात
माझ्या स्वप्नांचा
कल्पवृक्ष बनलात
I love you बाबा
तुम्ही माझे सुपरहिरो आहात
-------------
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
written by
kathakavya.....✍
©️