Wednesday, October 6, 2021

Friendship status मैत्री चारोळी कविता


मैत्री चोरोळी


तुझी माझी मैत्री जणू 
जमिनीची आभाळाशी
दूराव्यात ही न तुटणारी


तुझी माझी मैत्री जणू 
समूद्राची किणार्याशी
साथ कधी न सोडणारी



6 comments:

  1. खूप खूप मस्त रचना अप्रतिम

    ReplyDelete
  2. खूप छान मैत्री ग 👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete
  3. खूपच सुंदर अप्रतिम रचना 👌👌👌👌👌👌👌

    ReplyDelete
  4. व्वा व्वा खूपच अप्रतिम रचना केली सखी ✍️🌟👌👌

    ReplyDelete
  5. व्वा खूप छान लिहिलंय

    ReplyDelete

Comments plz.