Monday, October 4, 2021

चारोळी रोजनिशी Dairy

चारोळी 

रोजनिशी(diary)

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पेनाच्या शाहीत , मी आठवणी रोवते
मनातील गोंधळ , मी कागदावर कोरते
सुख दुःखांचा भांडार , मी जपून ठेवते
जीवनातील धावपळ , मी रोजनिशीत टिपते

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

17 comments:

  1. अतिशय सुंदर रचना केली मॅडम 👌👌👌👌

    ReplyDelete
  2. खूपच छान 👌
    🌷🌷🌷🌷🌷🌷
    आबा 🙏

    ReplyDelete
  3. सुंदर चारोळी!👌👌👌

    ReplyDelete
  4. खूप सुंदर चारोळी.,👍👌✍️🍫🍫🍫🍫🍫🌹

    ReplyDelete
  5. खूप छान श्वेता 👌🏻👌🏻

    ReplyDelete
  6. व्वाव... सुंदर चारोळी लिहिली!✍️👌👌👌

    ReplyDelete
  7. अतिशय सुंदर च 👌👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete
  8. खुप छान रचना 👌👌👌👌

    ReplyDelete
  9. खूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे

    ReplyDelete
  10. खूपच छान ही चारोळी👌
    🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
    आबा🙏

    ReplyDelete

Comments plz.