Thursday, October 7, 2021

love poem❤ प्रेम कविता




love poem status❤ प्रेम कविता

love poem status ❤ प्रेम कविता


फुललेरे क्षण


फुलले रे क्षण माझे फुलले रे
तुझ्या येत्या क्षणी 
अंगणात फुले बहरले
तुझ्या एका नजरेने
मजं सारखं तेही लाजले

फुलले रे क्षण माझे फुलले रे
तुझ्या त्या स्पर्षाने
शहारू गिरगिटाने रंग बदलले
जणू त्याने ही 
मझ्या गालावरचे रंग चोरले

13 comments:

  1. खूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे छान आहे कविता

    ReplyDelete
  2. मस्त मस्त 👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete
  3. खूप सुंदर रचना 👌👌👌👌

    ReplyDelete
  4. खूप छान लिहिलंय अप्रतिम

    ReplyDelete
  5. अप्रतिम रचना 👌👍👌

    ReplyDelete
  6. Khupch mast lihales ahes choti apratim rachna keley 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰❤❤❤❤❤❤❤😘😘😘😘🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫

    ReplyDelete
  7. खूपच सुंदर ...अप्रतिमच👌👌👌👌

    ReplyDelete
  8. खुप छान रचना 👌👌👌👌

    ReplyDelete
  9. खूप सुंदर रचना 👌👌👌👌👌👌

    ReplyDelete
  10. सुंदर रचना सखी..✍️👌👍🍫🌹

    ReplyDelete

Comments plz.