फुललेरे क्षण
फुलले रे क्षण माझे फुलले रे
तुझ्या येत्या क्षणी
अंगणात फुले बहरले
तुझ्या एका नजरेने
मजं सारखं तेही लाजले
तुझ्या येत्या क्षणी
अंगणात फुले बहरले
तुझ्या एका नजरेने
मजं सारखं तेही लाजले
फुलले रे क्षण माझे फुलले रे
तुझ्या त्या स्पर्षाने
शहारू गिरगिटाने रंग बदलले
जणू त्याने ही
मझ्या गालावरचे रंग चोरले

खूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे छान आहे कविता
ReplyDeleteमस्त मस्त 👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteखूप सुंदर रचना 👌👌👌👌
ReplyDeleteखूप छान लिहिलंय अप्रतिम
ReplyDeletethank you😊
Deleteअप्रतिम रचना 👌👍👌
ReplyDeleteसुंदर रचना!✍️������
ReplyDeleteKhupch mast lihales ahes choti apratim rachna keley 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰❤❤❤❤❤❤❤😘😘😘😘🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
ReplyDeleteखूपच सुंदर ...अप्रतिमच👌👌👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर...
ReplyDeleteखुप छान रचना 👌👌👌👌
ReplyDeleteखूप सुंदर रचना 👌👌👌👌👌👌
ReplyDeleteसुंदर रचना सखी..✍️👌👍🍫🌹
ReplyDelete